धर्माबाद - मौजे. करखेली तालुका धर्माबाद येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना बच्चेवार म्हणाले की आजपर्यंत दलितांना उपेक्षित ठेवण्याचे काम प्रस्थापित नेत्यांनी व या व्यवस्थेने केले असल्याचा आरोप बालाजी बच्चेवार यांनी याप्रसंगी केला आज पर्यंत सर्व नेतेमंडळींनी दलितांचा वापर फक्त मतासाठी केलेला आहे हे समाजाने सुद्धा न विसरता येणाऱ्या काळामध्ये या प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे व आपला समाज कशा पद्धतीने प्रगती करेल या गोष्टीकडे समाजातील युवकांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन चांगल्या गोष्टीकडे प्राधान्य देऊन समाजाची वाटचाल योग्य दिशेने होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावा हे प्रयत्न करत असताना मी सदैव आपल्या सोबत असेल जी काही आपल्याला मदत लागेल ती मदत करण्यास यापूर्वीही मी आपल्यासोबत राहिलेला आहे आणि पुढेही राहील अशा पद्धतीचं मनोगत मौजे करखेले येते ध्वजारोहण प्रसंगी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय गणेश राव पाटील करखेलीकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद व भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार अध्यक्ष माननीय विजय पाटील डांगे शिवदास पाटील करखेली कर वैभव करखेली कर माजी उपाध्यक्ष दिगंबर राव लखमा वाढ तालुका सरचिटणीस व्यंकटराव चव्हाण नायगाव चे नगरपंचायतीचे नगरसेवक चंदू पाटील चव्हाण बाबुराव वडपत्रे केशव पंडागळे मनीष पाटील हरे गावकर आदीसह जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा