२७ ऑगस्ट २०१९

रवि पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम


नांदेड- (सय्यद रियाज) दि. 28 ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हाभरात विविध तालुक्यात युवा मोर्चातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा मोर्चा सरचिटणीस अँड रावसाहेब देशमुख यांनी दिली यामध्ये अर्धापूर, मुदखेड ,भोकर, माहूर, हिमायतनगर, खदगाव बिलोली ,देगलूर, धर्माबाद नायगाव., इतर ठिकाणी रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण रुग्णांना फळ वाटप व महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी चार वाजता विश्रामगृह येथे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...