काल धर्माबाद येथे संपन्न झालेल्या भव्य दहीहंडी महोत्सव साजरी होत असताना माननीय बालाजी बच्चेवार साहेबांनी मला जर आमदार केला तर महाराष्ट्रभर धर्माबाद ची दहीहंडी गाजवेन असे तमाम उपस्थितांना संबोधले
मी विधानसभेचा प्रबळ दावेदार आहे असे म्हणत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक वेळेस विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहनही बालाजी बच्चेवार यांनी कार्यक्रमात बोलले
यावेळी दहीहंडी महोत्सवात अनेक मान्यवर धर्माबाद मधील समस्त पदाधिकारी व युवक हजारोच्या संख्येने उपस्स्थित होते
Chikn handi kara
उत्तर द्याहटवा