नांदेड - गेल्या आठ दिवसापासून उमरी नायगाव धर्माबाद तीन तालुक्यातील गावांचा दौरा करत आहेत दिनांक 25 रोजी त्यांचा मांजरम सर्कल मधील लालवंडी गोदमगाव अंचोली येथील जनतेशी थेट संवाद साधना यावेळी बालाजी बच्चेवार जनतेशी बोलताना म्हणाले की गेल्या 26 वर्षापासून प्रस्तापित घराण्याच्या विरोधात मी संघर्ष केला वाईट काळात पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तालुका व्हावा म्हणून संघर्ष केला तेरा दिवसाचा कारावास भोगला पोलिसांची लाटी खाल्ली प्रस्थापितांची दहशत मोडीत काढण्यासाठी प्रामाणिक तिचे प्रयत्न या भागात केले गाडीच्या काचा फोडण्यात आल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली मी कधी भिलो नाही जनतेच्या प्रश्नासाठी सतत लढत राहिलो परंतु सतत मला तिकीट ने हुलकावणी दिली वाईट काळामध्ये मी पक्षाचं काम केलं आज पक्षाला चांगले दिवस आलेले असताना माझ्यासारख्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याचा विचार पक्षाबरोबर आपण सुद्धा लोकांनी करावा म्हणून मी लोकांच्या दारात न्याय मागता हे लोक मला न्याय देतील अशी अपेक्षा आहे आणि तो न्याय आपण मला द्यावा ही माझी आपल्या परमेश्वर जनतेस नम्र प्रार्थना आहे म्हणून मी जनताजनार्दन आस थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे निश्चित मला विश्वास आहे आपण मी केलेल्या संघर्षास निश्चित साथ द्याल असा विश्वास मला वाटतो अशा पद्धतीचे भावनिक आव्हान आज झालेल्या लालवंडी गोदाम गाव अंचोली येथील प्रचंड जनसमुदायासमोर बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले यावेळी बालाजी बच्चेवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी नायगाव तालुक्याचे सरचिटणीस श्रीमान व्यंकटराव पाटील चव्हाण नगरसेवक चंदू पाटील चव्हाण शिवाजी पाटील वडजे बाबुराव वर्डपत्रे गजानन पाटील शिंदे गौतम वाघमारे पत्रकार अली चाऊस अविनाश पाटील चव्हाण संजीव पाटील टाकळीकर बाळू पाटील वडजे प्रकाश केरुरे बळवंत पाटील शिंदे आधी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बालाजी बच्चेवार यांच्या दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांबरोबर पक्षांतर्गत लोकांचे सुधा धाबे दणाणले आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा