(बिलोली /प्रतिनिधी )
श्रावण मास निमित्त शहरातील जूना बस स्टँन्ड येथील हनुमान मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिशेक पुजा करून ११:०० वा.पासून ते दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होता तालुक्यातील व शहरातील शेकडो नागरिकांनी माहाप्रसादाचा लाभ घेतला. आहे. सदरिल महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.उपाध्यक्ष गौसोद्दिन कुरेशी,सुरेश शिवलाड,व्यापारी लक्ष्मण शामोड,कलाल समाजाचे अध्यक्ष सायलु अंगावार,गंगाधर पोतुलवार,धोडिंबा माली पाटील, चालक मालक टॕक्सी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर शिदे,संभाजी तूराटे,सचिन हरणे,धर्माजी कसलोड, रवि कसलोड, राजू रावजीवार, नागेश बोमोड ,सूधिर केशोड, सुधाकर वाघमारे, सागर सुरोड, शंकर शिदे, गगाधर बोडके,गौतम महाराज,शिवा चिंचाळकर, अविनाश डाकोरे आदिंनी परिश्रम घातले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा