साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमीत्त आज टायगर ग्रुपच्या वतीने सगरोळी येथे वृक्ष लागवाड दलीत वस्ती समशान भुमी येथे करण्यात आले. या जयंतीचे आयोजक टायगर ग्रुप सगरोळी यानी केली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री भगवान जी धबडगे पोलीस निरीक्षक बिलोली,शंकर महाजन,मनसे ता.अध्यक्ष बिलोली,शिवराज बामणे संचालक क्रृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली,श्रीनीवास मुगावे ग्रामविकास अधिकारी,गंगाधर तुडमे ग्रा.प सदस्य,किशन चून्नमवार ग्रा.प सदस्य राजू पा जाधव,माचापूरे प्रकाश,बालू बामणे,बस्वेश्र्वर मुगळे,शिवा बोडके,माधव लोकडे, देवा जमदाडे,लक्ष्मण आवरुल,मारोती लोणेकर,ज्ञानेश्वर अंबेराय,देवा जमदाडे,चंद्रकात फुगारे, हे मान्यवर उपस्थित होते. तरी बातमी देउन सहकार्य करावे
०१ ऑगस्ट २०१९
टायगर ग्रुपच्या वतीने सगरोळी येथे वृक्ष लागवड

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा