०१ ऑगस्ट २०१९

बिलोलीत विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.



बिलोली.ता.प्र.सुनिल कदम.

शहरात  विविध ठिकाणी  लोकशाहीर  साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात मिरवणूक डोल ताशाच्या गजरात बिलोली शहरातील तमात जनतेचा सहभाग  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांची   99 वी जयंती भव्य  मिरवणूक शहरात  मोठ्या उत्साहात  मिरवणूक   साजरी व बिलोली तालुक्यात विविध ठिकाणी  जयती साजरी करण्यात आली.
शहरातील साठेनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पुजन पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या हस्ते करण्यात आले.   तद्नंतर  ध्वजारोहण माजी नगरसेवक  मरिबा कुडके याच्या हस्ते करण्यात आले. व राष्टृगीत घेण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे माजी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर नगरसेवक प्रकाश पोवाडे  उत्तमराव जेठे  पत्रकार मुकींदर कुडके, राजु बाभळीकर  ,संदिप कटारे ,  बाबु कुडकेडके, च्यासह मान्यवर व जयंतीमंडळाचे पदाधिकारी  समाज बांधव व महीला भगिनी यांच्यासह अनेकाची उपस्थिती होती.
अटो युनियन संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी अण्णाभाऊ साठे व डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ध्वजारोहण  माजी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी    अनेक मान्यवरासह अटो युनीयन चे पदाधिकारी व समाज बांधव उपसथित होते.
नगरपरिषद बिलोली  सार्वजनिक वाचनालयातही  साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांचे प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमराव जेठे, उत्तमराव जेठे, प्रकाश पोवाडे, अनुप अंकुशकर  ,इंद्रजित तुडमे , अरुण उप्पलवार , मुकींद्र कुडके,  न.प.चे कर्मचारी अधिक्षक एस. एन. चौहान  गणेश फालाके  अशोक स्वामी  प्रदिप डिलौड पत्रकार ए.जी.कुरेशी  यांचेसह वाचनालय सभासद वाचक मित्र ऊपस्थीत होते . यानंतर तहसिल कार्यालयासमोर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन  करण्यात आले.
                                   शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने  यावेळी  वैघकीय अधिक्षक डॉ .नागेश लखामावार व बिलोली  महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे कार्याध्याक्ष सुनिल कदम  यांनी प्रारंभी महापुरुषाच्या प्रतिमेचे पुजन  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार   मंथन जग बदल घालुन घाव ..मन सांगुन गेले भिमराव . साहित्याचा एक धगधगत्या अंगाराचंनाव.बहिकृतांचा काळजाचा हुंकार .            साहित्य रत्न लोकशाहीरीतुन लोककले च्या  माध्यमातून  वंचित सोषित समूहाला  आपल्या लेखणीतून नायकत्व देणारे महान शाहीर     ...फकिरा.वारणे चा वाघ. चित्रा .कुरुप. या सारखा आनेक कांदबरी चा निर्माता  अष्टपैलु महापुरुष व समाज सुधारक यांना विनम्र अभिवादन या पुरुषाना  व  स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे. आणि तो मी मिळवणार .थोर स्वातंत्र्य सेनानी  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन  या महापुरुषाच्या  यांच्या प्रतिमेचे पुजन पुश्पहारअर्पण करुन  अगरबत्ती व पेटवून  पुजन केले यावेळी सर्व स्टाॕप अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व पत्रकार  उपस्थिती  लाभली यावेळी.डॉ शेळके के.आर..डॉ तोटावार के.एन.  डॉ.समरिन शेख. मोरे.आर.आर.हरणाळीकर ऐ.व्हि.बोधगीरे व्हि आर ए.डी.सोहल.सुर्यवंशी.चव्हाण. ठाकुर के.एस.होळकर .काशिदें.  गायकवाड यांच्या सर्व स्टाॕप ग्रामीण रुग्णालय आघी सह उत्साहात साजरी करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...