बिलोली तालुक्यालती कार्ला (खु.)येथिल तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव लालू कुडकेकर यांचे दिर्घ अजाराने १ आॕगस्ट रोजी दु.२ वाजता प्राणज्योत मावळली असुन त्यांच्यावर अंतीमसंस्कार
दि.२आॕगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जुना कार्ला (खु.) येथे करण्यात येणार आहे.साहेबराव हे सतत १५ वर्षापासुन तंटा मुक्ती अध्यक्ष पद सत्येच्या धारेवर सांभाळून समाजातील तंटे निस्वार्थपने पार पाडून न्याय देण्याचे काम करीत होते,त्यांच्या बद्दल तालुका व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्याच्या पच्छात दोन मुली व तीन मुले व पत्नी असा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा