नमस्कार मित्रांनो..
मी बालाजी बच्चेवार आपल्या सर्व मित्रांना विनंती करू इच्छितो की, मी नायगाव विधानसभेचा भारतीय जनता पार्टीचा एक प्रबळ दावेदार म्हणून लोकांसमोर जात आहे.,वेळ आली आहे आपण मदत करण्याची माझ्या सव्वीस वर्षांच्या कालावधीत मी अनेक कटू प्रसंगांना सामोरे गेलो आहे..प्रस्थापितांच्या, झुंडशाही गुंडशाही,हुकूमशाही विरोधात मी संघर्ष केला आहे मी नायगाव तालुका निर्मितीसाठी तेरा दिवस कारावास भोगला.. प्रस्थापितांना विरोध करताना माझ्या वर हल्ले झाले., गाडीच्या काचा फोडल्या , दगडफेक करणे,मिरवणूक वरील हल्ला या सर्व गोष्टी मी सहन केल्या आहेत.. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नायगावच्या घराणेशाहीचा अस्त पण केला .बरबडा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ला पराभूत करून विजय सुद्धा संपादन केला आहे. ...माझ्या स्वभावात नाही स्वतः विषयी बोलणे परंतु आज बोलण्याची वेळ येत आहे., लोकांना सांगावे लागते की आपण काय केलं काही लोक कमी करतात आणि जास्त सांगतात आपण जे केलं ते सांगितलं पाहिजे, आपण सुद्धा मी केलेलं कार्य लोकांपुढे मांडा हे आजच्या युगात अत्यंत आवश्यक झाले आहे.माझ्या विषयीचं मनोगत लोकांपुढे व्यक्त करा माझं कार्य आपल्या मुखातून लोकांपर्यंत जाऊ द्या... जेणेकरून माझ्या जनसमर्थन मध्ये वाढ होईल असा विश्वास मला वाटतो आहे.. त्यामुळे मी हे आपल्यापुढे मांडत आहे... आपण कामाला लागा आपल्या मित्रांना कामाला लावा आणि मित्रांच्या मित्रांना पण कामाला लावा..
साखळी पद्धतीने जर काम केलं तर निश्चित यश येईल असा मला विश्वास वाटतो..
आपलाच..केवळ आपला आणि आपलाच आपल्यातला हक्काचा आपला माणूस बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा मतदारसंघ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा