११ ऑगस्ट २०१९

पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई करुन द्या - माजी आ.गुरुनाथ कुरुडे



कंधार ( शेख शादुल) तालुक्यातील फुलवळ जवळ असलेल्या बिजेवाडी जगमवाडी परिसरात फुलाचे काम वेळे वर न झाल्या मुळे पाणि  आनेक शेतर्‍याच्या पिकाचे नुकसान  करुन टाकले आहे
या पिकाचे नुकास झालेल्या भरपाई करुन  दया असी मागणी लोहा कंधार मतदार संघाचे माजी  आ.भाई गुरुनाथ कुरुडे साहेब व बिजेवाडीचे शेतकरी मनोहर संभाजी लुंगारे .युवराज लुंगारे माधव लुंगारे सह आनेक शेतकरी बांधवानी कंधार तहसील येथे निवेदन दिले आहेत
कंधार जळकोट बिदर राष्टीय महामार्गाचे काम बिजेवाडीच्या रानातुन जात आसुन  फुलाचे कामासाठी त्यांनीजंगमवाडी रोडजवळ मोठ्या नाला आडविल्याने बिजेवाडीच्या अत्यंत गरीब शेतकर्‍याच्या पिकात गुडघाभर पाणी तुंबल्याने शेती वाहीन गेल्याने त्याचे त्वरीत पंचनामे करुन त्याना नुकसान भरपाई करुन देण्यात यावे आशी मागनी माजी  आ.आमदार यांनी केली आहे
या निवेदनात असे म्हणे आहे कि  नाल्याचे पाणी पुलाचे कामासाठी अडविल्याने ते पाणी जवळच्या पिकांत घुसुन कापुस इत्यादी पिकाची नासाडी झाल्याने नुकसान झालेला पिक पुर्णपणे नष्ट झाल्यात जमा आहे त्यामुळे जमीनीचा मोबदला तर दुरच संध्या चांगले आलेली पिक नष्ट केल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान त्याची समक्ष पाहानी करुन लगेच पंचनामे करावे 
तसेच त्याचे ठेकदारा कडुन अथवा शासनातर्फै झालेल्या नुकसानीची  भरपाई देण्याची सोय करावी नसता शेतकरी  आपल्या कार्यलया समोर न्याय मिळे पर्यत धरणे सत्याग्रह करतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...