नायगाव / प्रतिनिधी
नायगाव परिसरातील प्रसिद्ध व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ते सस्कुर्ती टाईल्स एजन्सी चे मालक शिवाजी पाटील वडजे यांनी नमकिंत plasto या कंपनीच्या 2018/2019/या वर्षातील बक्षितातील विजयाचे मानकरी ठरले असून. त्यांचा गौरव नागपूर येथील कार्यक्रमात येथोचीत सत्कार पलास्टो कंपनी चे मालक निलेश अग्रवाल नी तथा विशाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महाराष्टातील पलास्टो कंपनी चे अधिकृत्त डिलर उपस्थित होते. नागपुर येथे सन्मान झाल्या बद्दल भाजप नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा