नायगाव - भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव येथे "चाय" पे चर्चा होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे सक्रीय नेते मा.बालाजी बच्चेवार यांच्या वतीने करण्यात येणार
आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह साजरा होत आहे. या मध्ये "प्लास्टीक मुक्त महाराष्ट्र ''अभियान अंतर्गत कापडी पिशवी वाटप , चाय पे चर्चा , नायगाव येथील ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप , प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवासा निमित्त वाटसब वर चांगल्या प्रकारे कामकरणा-या ग्रुप अँडमीन चे बँग देऊन सत्कार, व हमाल यांना बिल्यांकेट वाटप ईतर कार्यक्रमाचे आयोजन चे ठिकाण हेंडगेवार चौक नायगाव येथे आज दि.17 /09/2019 रोजी मंगळवार सकाळी 11 वाजता होणार आहे तरी नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीकांनी उपस्थित राहण्याचे अव्हान नायगाव विधान सभचे नेते बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा