बिलोली तालुक्यातील आदमपुर येथील प्रा.
संदीप भुरे यांच्या ; पोर पोरी हे नाचु लागले ;
गजमुख गाणराया ह्या व्हिडीओ गीताचा लाॅन्चिग सोहळा पंढरपुर येथे प्रजेन्ट दैनिक दामाजी एक्सप्रेस यांनी केलेले आहे...या गीताचे निर्माता दिग्दर्शक विशाल पाटील सर सहदिग्दर्शक अमोल वाघमारे ,ध्वनीमुद्रक प्रकाश मुंबई व हिंदी चित्रपटाचे संगीतकार प्रशांत सिंग मुंबई यांनी या गिताला संगीत संयोजन लाभले आहे व पार्श्वगायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायले आहे..
पोर पोरी हे नाचु लागलेहे गणरायाचे गीत सर्व रशिक श्रोत्यांना नक्कीच आवडेल या बद्दल गुरुवर्यप्रा.बाबुराव उप्पलवार सर ,प्रा.भालेकर सर प्राचार्य मारोती पिन्नरवार जाफर आदमपुरकर निर्माता दिग्दर्शक दत्ताभाऊ जवळगे कर, माधव जाधव,सर.सुरेश जाधव ,शितलकुमार माने,दिलिप भुरे , आईन्लावार सर ,
प्रा.सुनिल भुरे , उपसरपंच काशिनाथ वाघमारे ,पत्रकार रियाज सय्यद ,आदिंनी अभिनंदन केले आहे....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा