बिलोली - लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वीच राज्यातील युती व आघाडीने आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. देगलूर - बिलोली विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक भिमराव क्षिरसागर यांनी दाखवली आहे . विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव असल्याने उद्योजक भिमराव क्षिरसागर यांनी भाजप कडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गावा गावात ऐकवयास मिळत आहे. 2014 मध्ये निवडणून लढवली होती पन त्यांचा पराभव झाला. भिमराव क्षिरसागर यांना उमेदवारी दिल्यास येथे तर निवडून येईनार आहे पन ,नांदेड ,परभणी , हिंगोली अदि ठिकाणातील उमेदवारांना मुस्लिम व दलितांच्या मतामध्ये वाढ होणार आहे.
मतदार संघात क्षीरसागर यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत असुन विरोधकांना ही धोक्याची घंटा असल्याचे दिसते. भाजपातील अनेक मंडळींनी त्यांना पाठींबा दर्शविला असुन त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच देगलुरमधुन विधानसभेवर कमळ पाठविले जाईल असे अनेक कार्यकर्त्यांनी बोलुन दाखविले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा