नांदेड - भिमराव क्षिरसागर यांच्या कॉग्रेस अघाडीला पाठिंबा दिल्याने भाजप- सेना चिंतेत ? दिसत असल्याचे नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे. भिमराव क्षिरसागर हे देगलूर - बिलोली विधानसभेत भाजप कडून इच्छूक उमेदवार होते . 2014 मध्ये भाजप कडून उमेदवारी मिळाली होती ते अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यंता भाजपला देगलूर - बिलोली विधानसभेची सीट सोडवता आली नाही. सेनेला गेल्याने भीमराव क्षीरसागर यांनी भाजपला राम राम करत बंड पुकारला आहे भीमराव क्षीरसागर यांना दिली आसता भरगोस मतांनी निवडून येतील अशी चर्चा विधानसभे मध्ये होती. सेनेला गेल्यामुळे भिमराव सागर शिरसागर यांनी आपला पाठिंबा काँग्रेस आघाडीला उघडपणे दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात भाजप सेनेला डोकेदुखी ठरली अशोकराव चव्हाण यांना पाठिंबा दर्शवत भोकर मधून आपल्या प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे सांगितले नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर, नायगाव,मुखेड, लोहा व इतर मतदारसंघासह इतर जिल्ह्यातील प्रचार करणार असल्याचे मराठी न्युज लाईव्ह बोलतांना सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा