नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बालाजी बच्चेवार यांनी तहसीलदार कडे केली
अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील सोयाबीन कापुस इतर पिकांचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्यांची शेतात जाऊन पाहनी करून संबधित अधिकाऱ्यांना पंचनामा करन्याच्या यावी असे निवेदन नायगाव तहसीलचे नायगाव तहसीलदार वगवाड यांच्या कडृ देण्यात आले या वेळी भाजपा चे नेते बालाजी बच्चेवार साहेब , श्रावण पाटील भिलवंडे, व्यंकटी पाटील चव्हाण, शहराध्यक्ष गजानन चव्हाण, माधव चिंतले,अविनाश पाटील, गजानन पाटील शिंदे मनुरकर, रविकांत पवळे, योगेश पाटील पवळे, शंकर वडपञे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा