कु.मनिषा सोनकांबळे यांना पी.एच.डी.प्रदान..
बिलोली तालुक्यातील मौजे सावळी येथील गंगाधर लालू सोनकांबळे यांची मुलगी कु.मनिषा गंगाधर सोनकांबळे यांनी पी.एच.डी.पदवी प्रदान केली. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे वनस्पतीशास्ञ विभागातुन इव्हल्युएशन आॕफ मेथाडेस फाॕर प्रिजवर्षेन सम लिली व्हिजिटेबल या आभ्यासक्रमासाठी, नारायण पडूंरे याचे मार्गदर्शन लाभले लाभले मी ग्रामीण भागातील रहिवासी असलेली कु.मनिषा सोनकांबळे ही पी.एच.डी.पदवी प्रदान केली आहे.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे व मार्गदर्शन केलेल्या गुरुजनांचे मी सदैव रुणी असल्याचे म्हणाले.कु.मनिषा सोनकांबळे यांना तालुक्याच्या परिसरातुन शुभेच्छा व अभिनंदन गंगाधर सोनकांबळे,शंकर सोनकांबळे,नामदेव सोनकांबळे,भिमराव सोनकांबळे,बालाजी रामपूरकर, वैजनाथ देवकरे,सुरज पवार, गंगाधर आरसे,राहुल देवकरे यांच्यासह अदीने दिले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा