३१ जानेवारी २०२०

लाल बहादुर -शास्त्री विद्यालयात हळदी कुंकुचा कार्यक्रम संपन्न


 
   बिलोली (सुनिल कदम)तालुक्यातील लाल बहादुर - शास्त्री विद्यालय कासराळी येथे.हळदी कुंकवाचा  कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागमंणी शिवानंद सोमासे  सरपंच ग्रामपंचायत  कार्यलय कासराळी.  रेखाताई लक्ष्मणराव  ठक्करवाड  क्रांती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करुन व हार अर्पण करुन हा हळदी कुंकंवाचा महीलाचा  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात  आली  आलेल्या मान्यवरा चे  शाल व हार अर्पण करुन स्वागत यावेळी करण्यात  आहे .
 यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष नागमणी शिवानंद सोमासे. सरपंच ग्रामपचायंत कार्यलय कासराळी.व प्रमुख  उपस्थिती ती रेखाताई लक्ष्मणराव ठक्करवाड शाळेचे  मुख्खाद्यापक व्हि. के.नरगुलवार. कल्पना माधव दंत्तापल्ले ग्राम पंचायत सदस्या . डुबुकवाड मँडम.माने मँडम  पंचुफुलाबाई लिंगुराम कर्वेडकर .मोकळेकर मँडम व सर्व शाळेच्या  शिक्षक स्टाॕप  कासराळीकर व्हि.आर. फुलारी ए.एम. सुभानकर एस. जी.  अनिल एन. गायकवाड .बुठ्ठे एस.एम. वाघमारे एस. एन.कुलकर्णी एच.एस. ठिवरे एन.व्ही. लंके माधव एस. ठक्करवाड जी.जी. गंगुलवार एन.एन. ईजुलकंठे जे.एच.यांच्या आदीने अपस्थितीत व शाळेच्या विद्यार्थ्यांना यावेळी मापुरुषाच्या  विचार मंथन पर  मार्गदर्शन  विद्यार्थी व विद्यार्थीनीची शाळेत आदीची  उपस्थितीत  लाभून  हा कार्यक्रमाचा आयोजन चौधरी एस यांनी आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे सुंत्रचंलन चौधरी एस.एस. मँडम यांनी अप्रतिम संचलन   केले. व आभार  फुलारी  ए.एस.आदीचे मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...