सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व सचिव यानी मंध्यवर्ती बॅक संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदानासाठी प्रतीनीधी नेमणूकीत पदाचा गैरवापर करत मिटींगची कोनतीही पुर्व कल्पना नोटीस न काढता व आम्हाला विश्र्वासात न घेता व माझ्या बोगस स्वाक्षरीचे केले गेले असल्याचे संशय म.न.से चे सेवा सहकारी सोसायटीचे व तालूका खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.गंगाधर नागप्पा महाजनयानी वैक्त केले.व तसेच अश्या बोगस ठरावा बाद करुन नविन ठराव घेन्यात यावे तसेच मागील एक ते दिडवर्षा पासून मासींक मिटींग न घेतल्या मूळे या बेजबाबदार चेअरमन व सचिव याना पदावरुन बडतर्फ करावे व बोगस स्वाक्षरीचे वापर केले गेल्यास चौकशी करुन संबधीत चेअरमन व सचिवावर फौजदारी गून्हे ८ दिवसात दाखल करा अन्यथा नाईलास्तव आपल्या कार्यालया समोर आत्मदहन करेल असी मागनी साहाय्यक निबंधक साहेब बिलोली याच्या कडे म.न.से.चे सेवा सहकारी सोसायटीचे व तालूका खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाधर नागप्पा महाजन यानी निवेदन द्वारे मागणी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा