बिलोलीचे जेष्ठ नागरिक तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष हाजी म.ईलियास सिद्दीखी म.अब्बास सिद्दिकी पहेलवान वय (96) यांचे ह्रदय विकाराचा झटक्याने आज दि.28 रोज शुक्रवारी दुपारी 3 वाजता नांदेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले.त्यांची दफ़नीधी उद्या दि.29 रोज शनिवारी सकाळी 10:00 वाजता बिलोली येथील जामा मस्जिद (पत्थर ) येथे होणार आहे.पोलीस कांस्टेबल म.युनुस सिद्दीखी,म.अनिस सिद्दिखी,म.फय्याज सिद्दीखी यांचे ते वडील होते.त्यांचा पशचात सहा मुले, तीन मुली व नातु पणतू असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा