बिलोली ता.प्र.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सोव समिती बिलोलीच्या वतिने ०२ मार्च रोजी आयोजीत शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आसुन सदर जयंतीमध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमीनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंदद्विगुणित करावा आसे आवहान समितीच्या वतिने करण्यात आले आहे.
अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंती निमित यंदा बिलोली शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सोव समिती बिलोलीच्या वतिने ०२ मार्च रोजी विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात येणार आसुन कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते शहरातील मुख्य पुतळ्याचे पुजन व ध्वजारोहनाचा कार्यक्रम व दुपारी ०१ वाजता पुणे येथिल शिव व्याख्याते सौ.उषाताई पाटील इंगोले याचे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आसुन तदनंतर शहरातुन पालखी व रथातुन छञपती शिवाजी महाराजांच्या तैलचिञाची भजनी भारुडाच्या व भव्य दिव्य ढोल पथकाच्या गजरात विशेष आकर्षक आशी मिरवणुक निघणार आसुन सदर कार्यक्रमास मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर आमदार रावसाहेब अंतापुरकर,आ.राम पाटील रातोळीकर ,मा.आ.गंगाधररावजी पटने,मा.आ.सुभाष साबने,संजय बेळगे शिक्षण व बांधकाम सभापती जि.प.नांदेड सौ.मिनलताई खतगावकर जि.प.सदस्या, प्रविन पाटील चिखलीकर ,श्रीमती सुंदरबाई पाटील मरखले ,लक्ष्मणराव ठक्करवाड ,मैथली कुलकर्णी नगराध्यक्षा,यादवरावजी तुडमे मा.नगराध्यक्ष बिलोली,सौ.सुंदरबाई पाटील प.स.सभापती उपसभापती शंकर व्यंकम , विठ्ठलराव कुडमुलवार उपनगराध्यक्ष कुंडलवाडी आदि मान्यवर उपस्थित राहाणार आसुन सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त शिवप्रेमेनी सहभागी होउन उत्साहच्या व शांततेच्या मार्गाने जयंती साजरी करावी असे आव्हाण समितीच्या वतिने रवि पाटील खतगावकर ,शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर ,सुभाष पवार,प्रताप पाटील जिगळेकर राजु पाटील शिंपाळकर, राजेंद्र कांबळे ,ए.जी .कुरेशी. वलीओद्दीन फारुखी ,आंनंद बिरादार, दादाराव इंगळे, शेख फारुख, शिवराज रायलवार, मारोती भालेराव, गंगाधर पा.नरवाडे, इंद्रजीत तुडमे,श्रिनिवास पाटील नरवाडे,बाबाराव पाटील रोकडे , बालाजी पा.शिंदे , हनमंतराव वाडेकर, नामदेव नरवाडे, मकरंद बोधनकर, पाटील कदम, हणमंत कदम,अशोक पांडुरग पा.रामपुरे ,श्रिनिवास शिंदे,दत्ता पा.जाधव ,शिवाजी शिंदे कासराळीकर,सुनिल कदम ,साहेबराव शिंदे ,जेजेराव पाटील,संतोष आगळे,सय्यद रियाज,सय्याराम निदाने,गुलाबराव नरवाडे,संजय भोसले,पिराजी शेळके यांच्यासह अनेकानी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा