अझरबेग ईनामदार हे ३४ वर्ष सेवा करून दि.२९ फेब्रुवारी ला गुरुद्वारा संरक्षण पथकाच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावरुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहे. बिलोली चे भुमिपुञ असलेले अझरबेग ईनामदार हे दि. ५ मार्च १९८६ ला पोलीस खात्यात लागले.त्यांनी आपल्या सेवाकाळात पोलीस मुख्यालय,मरखेल,शंकरनगर(रामतीर्थ),ईतवारा,भाग्यनगर पोलीस ठाणे व सर्वात शेवटी नांदेड येथिल गुरुद्वारा संरक्षण पथकात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (ए.एस.आय) या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. त्या प्रसंगी पोलीस मुख्याल्यात सतकार करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार पोलिस उपविभागय अधिकारी बिलोली धुमाळ साहेब उपस्थित होते.ए.एस.आय अझहर बेग हे नांदेड महानगर पालीका चे वरीष्ट लीपीक अखतर ईनामदार यांचे भाऊ व बिलोली येथील पत्रकार अबरार बेग यांचे काका आहे.
०१ मार्च २०२०
प्रदिर्घ सेवेनंतर बिलोली येथील अझर ईनामदार सेवानिवृत्त

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा