बिलोली (ता.प्र ) बिलोली येथील जेआईओ गर्ल्स इस्लामिक ऑर्गनाजेशन महाराष्ट्र शाखा बिलोली तरफे दि.8मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित शौकत फंक्शन हॉल येथे है नखीब कि इंखलाब औरत महिला दिवस साजरा केला
जागतिक महिला दिवसा निमित GIO महिला शाखा बिलोली तरफे शौकत फंक्शन हॉल येथे इस्लाम व औरत व है नखीब कि इंखलाब औरत या विषयावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माजी नगरसेविका यमुना बाई खंडेराय, माजी नगरसेविका सौ.प्रतिभा यादवराव तुड़मे,नंदा चौहान,हे होते यावेळी बिलोली तहसील GIO चे अध्यक्षा अरीबा अंजुम,सचिव आसरा बुतुल यांनी इस्लाम व औरत व विविध विषया वर आपले विचार व्यक्त केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा