१४ मार्च २०२०

भारत प्रभात पार्टी च्या युवा जिल्हाध्यक्ष पदी किशन गोविंदराव पा.कदम यांची निवड


नांदेड - भारत प्रभात पार्टी च्या युवा जिल्हाध्यक्ष पदी किशन गोविंदराव पा.कदम यांची निवड काल दि.13 मार्च रोजी करण्यात आली सदरील निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांनी केली . निवड झाल्या बद्दल कैलास भाऊ पाटील कदम , शिवाजी पाटील कदम  बेलगुजरी  प्रभात पार्टीचे निळकंठ जाधव, शंकर पाटील, साईप्रसाद कदम ,ललेश पाटील  मंगनाळीकर,पांडुरंग पाटील जगदंबे,आणसाजी पाटील सिद्धार्थ,  अण्णा हानवते,यांच्या सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...