बिलोली तालुक्यातील लघूळ येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आज 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता डेटॉल साबन व सँनिटायझर वाटप गावातील विरभद्र कामन्ना मालीपाटील चेरमन, दिगंबर इबितवार, दिगंबर गागीलगे, सुरेश पाटील, शेषाबाई इळेगावे यांच्या वतीने लघूळ या गावात सर्व गरजु लोकांना डेटॉल साबन व सँनटायझर वाटप करण्यात आले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा