बिलोली- पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस जमादार भगवान वाघमारे यांनी यूद्ध कोरोनाशी ग्रुपला एक क्विंटल तांदुळ दिले. लॉकडावून मुळे निराधार,विधवा,गरजुवंत लोकांना गेल्या 15 दिवसापासून धान्य किट वाटप करण्याचे काम यूद्ध कोरोनाशी ग्रुप करत आहे. यांच्या कार्याला पाहून जमादार भगवान वाघमारे यांनी एक क्विंटल तांदूळ गरजूवंतांना वाटप करण्यासाठी दिले. युद्ध कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदिप कटारे,संदेश जाधव ,जेष्ट पञकार प्रकाश पवाडे, रत्नाकर जाधव,शेख सुलेमान अदीजन उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा