१० एप्रिल २०२०

बिलोलीत प्रधानमंञी उज्वला गॕस योजनेचे गॕस धारकांना श्रुती एच.पी.गॕस वितरकांकडून मोफत गॕस वाटप



बिलोली ता.प्र.सुनिल कदम.
बिलोलो तालुक्यातील ग्रामीण व शहरातील नागरीकांनी प्रधानमंत्री उज्वला गॕस योजनेचे   महत्त्वाचे कागद पत्र श्रृती एच.पी,गॕस  वितरकाकडून नोंद करुन घ्यावेत असे आव्हान इंद्रजित तुडमे यांनी केले आहे. कागद पत्राची पुरतता करुन सहकार्य करावे   व नोंद झाल्या वर नागरीकांनी  ऐंजन्सी  धारकांनीकडे  यांची नोंद घेतल्यावर त्यांना   गॕस चे पास बुक व आधार कार्ड व मुबाईल नंबर स्वताचे ओटीपी साठी आवश्यकच आहे .
प्रधानमंञी उज्वला गॕस योजनेचे  बिलोली  येथील श्रुती एच.पी.गॕस वितरकांकडून मोफत  आज 8 एप्रिल  रोजी वाटप सुरुवात करण्यात आले आहे .यामध्ये पहीले  वाटपधारक  कुंटुबास सुरुवात केले आहे यामध्ये    करुणा सुनिल कदम  बेळकोणी बु  येथील कुंटुंबास वाटप करण्यात आले. या वेळी गॕस वितरक इंद्रजीत तुडमे, भाजप चे तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटिल ,पत्रकार सय्यद रियाज,बिलोली महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष  मारोती भालेराव .  व  बिलोली  म.पू.पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष  सुनिल कदम, बळवंत पाटील लूटे  अदि ची उपस्थित देण्यात गॕस चे मोफत वाटप करण्यात आले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...