१० एप्रिल २०२०

सीमावर्ती भागातील सर्व गावामध्ये लवकरात लवकर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावे- बालाजी पा.शिंदे




 बिलोली -  सीमावर्ती भागापासून जवळच असलेले तेलगांणा राज्यात बोधन ,कंदकुर्ती, निझामाबाद या गावात व शहरात कोरोना महामारी चे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे तिकडचे लोक व इकडचे लोक मोट्या प्रमानात छुप्या व रस्त्याने येत जात आहेत व त्या कोरोना बाधित गावातून येत जात आहेत त्यामुळे कोरोना सारखी महामारी बिमारी सीमावर्ती सर्व  गावामध्ये पसरण्याची भीती निर्माण झाली आहे .
आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात  एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ,आणि आता या सीमावर्ती भागातून आटत येण्याची दाट शक्यता आहे.*व तेलगांणा राज्यां मधून बनावट शिंधी आणून इकडे विकण्याचा प्रयत्न चालू आहे त्या लोकांच्या माध्यमातून ही महामारी इकडे येऊ शकते अश्या लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.
त्यामुळे या सीमावर्ती भागातील सर्व गावामध्ये अतिरिक्त पोलीस यंत्रणा लवकरात लवकर लावण्यात यावी ही विनंती.संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष
बालाजी पाटील शिंदे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...