बिलोली - कोरोना वायरस मुळे आज जगभर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे बिलोली शहरात सुध्दा लॉकडाऊन मुळे रोज काम करून चालवणारा मजुरदार वर्ग आज घडीला कोनतेही रोजगार उपलब्ध नसल्याने या लोकांनवर गंभीर संकट निर्माण झाले हा वर्ग अन्ना पासून वंचित राहू नये म्हणून बिलोली न.प.चे मा.उपाध्यक्ष तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अनुप (दादा)अंकुशकर मित्रमंडळ यांच्या मार्फत शिव भोजन रोज शंभर लोकांची जबाबदारी घेतली आहे व अन्न पुरवठा गाडी सुरू करण्यात आली असुन या माध्यमातून किमान हजार गरजू लोकांना दरोज घरपोच अन्न पुरवठा मोफत करन्यात येनार आहे.
१० एप्रिल २०२०
नगर सेवक अनुप अंकुशकर यांच्या कडून आज पासून घरपोच मोफत अन्न पुरवठा ला सुरवात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...
-
कुंडलवाडी वार्ताहर ईदूल फितर रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामुहिक नमाज आदा केली. यावेळी ईदगाह समितीचा वतीने मान्य...
-
कुंडलवाडी प्रतिनिधी . येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासदांची सर्वसाधारण सभा चेअरमन सुनील बेजगमवार यांनी दिनांक 10 ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा