कुंडलवाडी (मोहम्मद अफजल)
शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल चा मार्च 2020 दहावीचा परिश्रेचा निकाल 83% टक्के लागला असून विद्यालयातून वगशट्टे लोकेश शिवराज 64.80 टक्के गुण सर्वप्रथम व
शेट्टीवार सतीष गंगाधर 50.80 टक्के व शेख आसिफ हाजी 50.80 टक्के गुण घेऊन सर्व दिव्यतीय आले आहे.तर शेख सुलेमान समद 46.60 टक्के गुण घेवून सर्व तृतीय येण्याचा बहूमान यश संपादन केले.त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल,हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक बी.एच.रामोड,एस.डी कमठाणे सर,जी.के बोईनवाड सर,जियाओदीन ईरफान सर,जुबेर सर,अनवरी मॅडम,दिलशाद मॅडम,राजू बोधनकर आदींनी अभिनंदन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा