बिलोली- विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल दहावीचा निकाल 97.43 टक्के लागला असून इयत्ता दहावी परिक्षेत 39 विद्यार्थीनींपैकी 38 विद्यार्थीनी उत्तीर्ण सर्वप्रथम ठाकूर आरती 88% द्वितीय वारघडे सोनल[84%] तृतीय -देवकरे रविना[81%] सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्ष बाबाराव एंबडवार , सचिव सुनिल एंबडवार , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती एंबडवार मॕडम , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दगडे सर मार्गदर्शक शिक्षक श्री सांडगे आर.एन. , श्री इनामदार डी.एस. , श्री धुळेकर सर , सौ.मानसपुरे मॕडम व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा