३० जुलै २०२०

बिलोली उर्दु हायस्कुल दहावीचा निकाल 96% टक्के, कुरेशी उजैफ 94.80 टक्के घेवून शाळेत प्रथम



बिलोली शहरातील आयडीयल  एज्युकेशन  सोसायटी द्वारा संचलीत बिलोली उर्दु हायस्कुल चा दहावीचा निकाल 96 टक्के लागला असून  शाळेतून प्रथम  कुरेशी उजैफ अब्दुल रहीम दहावीत ९४.80% गुण मिळवुन सर्वप्रथम  क्र्मांक पटकावला आहे. तसेच गणित व विज्ञान  या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे. 2) जवेरिया माहीम शेख फारुख 88 .%80 3)आदिला सदफ शेख मोहम्मद सिराज 88.40, 4)हुरेरा सदफ अब्दुल खय्यूम 82.20 5),मुनझ्झा सिमरन शेख अहेमद 80.%सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापकाचे संस्थेचे संस्थापक व सचिव हाजी एस.एस बावजीर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

नगर सेवक जावेद कुरेशी यांनी केला कुरेशी हुजैफचा सत्कार

घवघवीत यश संपादन केल्या बद्दल   नगरसेवक  जावेद कुरेशी यानी उजैफ ला  शाल व पुष्पहार देवुन सत्कार केला. यावेळी  बाबा कुरेशी  , अलीम कुरेशी ,शमशोदीन कुरेशी, मगदुम कुरेशी,आब्दुल हक, गफार कुरेशी ,अनवर कुरेशी आदी उपस्थीत हौते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...