२९ जुलै २०२०

के.रामलू विद्यालयाचा दहावीचा निकाल दुसऱ्या वर्षीही 100% टक्के


कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
श्री कुंडलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.रामलू पब्लिक स्कूल माध्यम (इंग्रजी) या विद्यलयाचा मार्च 2020 दहावी बोर्डाचा निकाल दुस-यावर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम राखत दुस-यांदा 100% टक्के निकाल लागला.तर कुंडलवाडी दाहावी परिक्षा केंद्रात के.रामलू विद्यालयातील विद्यार्थ्यी प्रथम,द्वितीय,तृतीय येण्याचा बहूमान मिळवीले.विद्यालयातून कु.निकिता अशोक पडकुटलावार  97% टक्के गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून सर्व प्रथम आली आहे व कु.शीतल लीलाराम जोशी ही 96 % गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून द्वितीय आली आहे तर
रोहित शेखर म्हैसेवाड हा 95 % गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून तृतीय आला आहे.
के.रामलू विद्यालयातून दहावी परिश्रेत एकूण २1विध्यार्थी बसले होते.21 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना 90 % पेक्षा जास्त गुण तर 10 विद्यार्थ्यांना 80 %पेक्षा जास्त गुण घेवून यश संपादन केले.यशवंत व गुणवंत  सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केलेल्या व अध्यापन केलेल्या शिक्षक आणि शिक्षिका यांचे शाळेचे अध्यक्ष साईरेड्डी ठकुरवार ,सचिव यशवंत संगमवार, संचालिका सौ.रमा ठक्करवाड  तसेच प्रिन्सिपल अभिलाष गोसूला व अविनाश गूजेवाड, राजेश कागळे सर आणि सर्व शिक्षक व शिक्षिका,पालक व नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...