नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्तान ,मराठवाडा उपाध्यक्ष पदी श्री. भीमराव जाधव यांची निवड संस्थापक अध्यक्ष, शिवश्री विजय दादा चव्हाण मुंबई , यांनी शिवाजी महाराज सेना मराठवाडा अध्यक्ष श्री. अरुण जाधव व ब्र गजानन जी बापू संभाजीनगर . श्री. यांचे हस्ते करण्यात आली. भीमराव जाधव हे मौजे पाचपिंपळी ता. बिलोली जि. नांदेड येथील रहिवासी असून यांचे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची सुरुवात केली. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी त मदत करणे , त्यांना लागणारे पुस्तके देणे,तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांचे खूप मोठे कार्य आहे .जसे वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन, पशुसंवर्धन व्यसनमुक्ती, गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप. इत्यादी आजपर्यंत च्या कार्ययांची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या निवडी बद्दल श्री .भीमराव जाधव यांचे सतीश चव्हाण पुणे , गजाननजी बापू संभाजीनगर , शिवप्रतिष्ठान आष्टी , शिव प्रतिष्ठान अंबाजोगाई , शिवप्रतिष्ठान हिंगोली , शिवप्रतिष्ठान परभणी , शिवप्रतिष्ठान साखरा , शिवप्रतिष्ठान बीड व संतोष अग्रवाल इत्यादीनी अभिनंदन केले.
०८ जुलै २०२०
भीमराव जाधव यांची शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा