०१ ऑगस्ट २०२०

साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली


साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय नांदेड येथे साजरी करण्यात आली. यावेळी कैलास सावळे, कैलास कल्याणकर, सत्यजीत टिप्रेसवार, अशोक शिंदे,संजय देशमुख, यादवराज नोमुलवार,राजप्पा बाबशेट्टे, रघुनाथ हुंबे, माधव वांगजे, गजानन अल्लापुरे, श्याम सावंत कर्मचारी उपस्थित होते.
-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...