०१ ऑगस्ट २०२०

कुंडलवाडीत बकरीद ईद घरातच उत्साहाने साजरी



कुंडलवाडी प्रतिनिधी 
कोरोना पार्श्वभूमीवर शहरात मुस्लिम बांधव रमजान ईद पाठोपाठ,बकरीद ईद सुद्धा घरीच साजरा केले.  ईदची  नमाज घरी अदाकरून शासनाचा आदेशाचे पालन करीत बकरीद ईद सन साजरा केले.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधव
        शासनाच्या नियमाचे पालन करीत रमजान ईद प्रमाणे मुस्लिम बांधवानी प्रशासनला सहकार्य करीत घरातच बकरीद ईदची नमाज अदा केली.बकरीद ईद निमित्त बकरा व मेंढ्याची कर्बानी देण्यात आले.कोरोनाचा पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार भरत नसल्याने गेल्या वर्षाचा तुलनेत यावर्षी कुर्बानी देण्यात आले नाही. असे जानकार बोलून दाखवले.तसेच ईदसाठी सर्व समाज बाधवानी सोशल मिडीया चा आधार घेत मुस्लिम बंधवाना शुभेच्छा दिले.
यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावे यासाठी सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांनी शहरातील  सह विविध चौकात,मुख्यबाजारात पोलीस बंदोबस्त तैनात केल्यांचे चित्र दिसायल मिळत होते.
सपोउनी.विशाल सुर्यवंशी
पोलीस प्रशासनाच्या हाकेला मुस्लिम बांधव साथ देवून शहरातील कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवून ईदची नमाज घरात आदा करून  कायद्याचे पालन करीत बकरीद ईद साजरा केले.त्याबद्दल सपोउनी.विशाल सुर्यवंशी समाज बांधवाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...