०१ ऑगस्ट २०२०

शिंपाळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याना अभिवादन



बिलोली ता.प्र.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त  तालुक्यातील मौ.शिंपाळा येथे आज दि.०१ आँगस्ट रोजी सकाळी ०९ वाजताच्या सुमारास जयंती मंडळाच्या वतिने समता नगर व ग्रामपंचायतीच्या वतिने ग्रा.प.कार्यालयात उत्साहच्या वातावरणात जि.प.सदस्य प्रतिनिधी   गणेशराव पाटील मरखले बिलोली तालुका म.रा.मराठी  पञकार संघ अध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर  सरपंच बापुराव पा.शिंदे,राजेंद्र मुंगडे ,राजेंद्र  वाघमारे ,ग्रामसेवक जे.डी. झरे,दिलीप शिंदे,दत्ता आटनेवार, पोशट्टी यदलोड ,सायनोड लक्ष्मण,राजेंद्र कराडे आदी प्रमुख मान्यवरासह अनेकाच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच या वेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन समता नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापुन अनावरण  करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  जयंती मंडळाचे  धम्मानंद गरबडे ,गंगाधर एडकेवार,दत्ता गरबडे,शेषेराव सोनकांबळे,वाघमारे  राजेंद्र ,बालाजी कोणरोड,शंकर गरबडे,मरीबा गरबडे,जगदिश गरबडे यांच्यासह अनेकानी यशस्वीपणे परीश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...