१६ ऑगस्ट २०२०

न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांचा वाढदिवस साजरा

कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
कुंडलवाडी नगरीचे भूमीपूत्र,विकासाभिमूख व्यक्तिमत्व,नगरीचा विकासाची जान असलेले.लोकप्रिय नगर परिषद कुंडलवाडीचे उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांचा वाढदिवस त्यांचे सहकारी नगरसेवक व कार्यकर्ते नगर अध्यक्ष निवासस्थानी साजरा केले.
यावेळी नगरसेवक पंढरी पुपलवार,सय्यारेड्डी पुपलवार,अशोक पा.वानोळे,सचीन कोटलावार,नरेश जिठ्ठावार,पोशट्टी पडकुटलावार,शहराध्यक्ष शेख जावेद,हणमंलू ईरलावार,विकास शिंदे,मोहम्मद अफजल,
बसापूरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...