१६ ऑगस्ट २०२०

डाॅ.रूबीया खानम यांचा कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार यांच्या हस्ते सत्कार


 बिलोली (मो.अफजल) तालूक्यातील कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या माचनूर येथील उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डाॅ.पठाण रूबीया खानम  यांची नुक्तीच शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली.त्या अनुषंगाने शहरातील प्रथम नागरीक न.प.नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार व उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांनी  येथील त्यांच्या राहात्या घरी सदिच्छा भेट देवून त्यांच्या सत्कार केले व भावी कार्यास शुभेच्छा दिले.

यावेळी नगरसेवक पंढरी पुपलवार,शेख वाहाब सिराजोदीन,भाजप शहराध्यक्ष शेख जावेद,पत्रकार मोहम्मद अफजल आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...