१४ ऑगस्ट २०२०

खतगाव येथे अहिल्यामाते ह्या गाण्याचे लोकार्पण


बिलोली - साई शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष मा.श्री.मधुकररावजी पाटील खतगावकर व सचिव,मा.श्री.बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले.
गुलशन कुमार प्रस्तुत टि-सिरीज म्युजिक कंपनी मुंबई तर्फे ह्या गाण्याची निवड झाली आहे
ह्या गाण्याचे गायक, गीतकार 
मारोती महाराज खतगावकर
यांचे स्वर लाभले आहे. ह्या गाण्याचे सिने संगीतकार. प्रा.संदीप भुरे आदमपुरकर यांचे संगीत दिग्दर्शन आहे..
ह्या  गाण्याचे आस्वाद  जास्ती जास्त सर्व रशिक श्रोत्यांनी घ्यावा हि नम्र विनंती ह्या यशाबद्दल
   गीतकार जाफर आदमपुरकर , गोविंद पाटील , मुख्याध्यापक पिन्नरवार सर व्यंकटराव मंडगे, गायक गोपाळ मेहत्रे आळंदीकर शंकर परशुराम पाटील, एकनाथ पाटील, गोविंद पेटेकर , बालाजी पेटेकर,प्रकाश इंद्रावार.शेख टिपु सुलतान आदींनी सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...