अर्जापुर येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक शेख अर्शद यांचा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा हस्ते सन्मान
बिलोली तालूक्यातील मौजे अर्जापुर उप आरोग्य केंद्रातील शेख अर्शद यांचा कोरोना माहामारीत चांगल्या प्रकारे आरोग्य विभागात काम केल्या बद्दल कोरोना योद्धा म्हणून आज 15 अॉगस्ट रोजी तहसिल कार्यालय बिलोली येथे उपविभागीय अधिकारी शरद शाडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ वाडेकर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा