शिराढोण प्रतिनिधी - तेलंगवाडी ता .कंधार येथील
कै . इंदिराबाई गंगाराम वारकड वय वर्ष ९५ दि .२१ I१०l२०२० बुधवार रोजी संध्याकाळी १० : ०५ मि . देवआज्ञा झाली असून त्यांच्या अंत्यविधी तेलंगवाडी येथे दि .२२ I१० | २०२० रोजी दुपारी १ वाजता असून त्यांच्या पश्चात ५ मुले ५ सुना १ मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. गोविंदराव गंगाराम पा . वारकड मा.सरपंच तेलंगवाडी यांच्या मातोश्री होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा