२४ ऑक्टोबर २०२०

लता मंगेशकरांच्या स्टुडिओत" फन -टू क्लास" चित्रपटाचे गाणे ध्वनीमुद्रीत

 आदमपुर येथील युवा संगीतकार
प्रा, संदिप भुरे आदमपुरकर यांनी संगीताचे शिक्षण प्रा, बाबूराव उप्पलवार सर यांच्या कडे "संगीत  विशारद" एम, ए, म्युजिक पदव्या घेतले असुन आदमपुरचं नाव मुंबई  चित्रपट सृष्टीत रोशन करीत आहेत नुकतच  22 आक्टोंबर रोजी मुंबई येथे लता मंगेशकर यांच्या एल एम स्टुडिओत  एस ए, पी, प्रोडक्शन मुंबई  तर्फे " फन* *टू  क्लास"
ह्या चित्रपटाचे गाणे  ध्वनिमुद्रित झाले आहेत, निर्माता डॉ,आमृत पवार  मुंबई  दिग्दर्शक प्रकाश  राठोड असुन लेखक गीतकार दशरथ राठोड हे आहेत ह्या चित्रपटाच्या गाण्याला संगीत  संदीप भुरेचं आहे हया गाण्याचे ध्वनीमुद्रक प्रकाश माने आहेत ़ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत सिने गायिका पिंगा फेम वैशाली माडे यांचं सुस्वर लाभलं आहे़
संदीप भुरे यांचे आगामी मराठी पाच चित्रपटाला संगीत  दिग्दर्शन केले आहे़ सर्व  परिसरात कौतुक होत आहे

४ टिप्पण्या:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...