आदमपुर येथील युवा संगीतकार
प्रा, संदिप भुरे आदमपुरकर यांनी संगीताचे शिक्षण प्रा, बाबूराव उप्पलवार सर यांच्या कडे "संगीत विशारद" एम, ए, म्युजिक पदव्या घेतले असुन आदमपुरचं नाव मुंबई चित्रपट सृष्टीत रोशन करीत आहेत नुकतच 22 आक्टोंबर रोजी मुंबई येथे लता मंगेशकर यांच्या एल एम स्टुडिओत एस ए, पी, प्रोडक्शन मुंबई तर्फे " फन* *टू क्लास"
ह्या चित्रपटाचे गाणे ध्वनिमुद्रित झाले आहेत, निर्माता डॉ,आमृत पवार मुंबई दिग्दर्शक प्रकाश राठोड असुन लेखक गीतकार दशरथ राठोड हे आहेत ह्या चित्रपटाच्या गाण्याला संगीत संदीप भुरेचं आहे हया गाण्याचे ध्वनीमुद्रक प्रकाश माने आहेत ़ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत सिने गायिका पिंगा फेम वैशाली माडे यांचं सुस्वर लाभलं आहे़
संदीप भुरे यांचे आगामी मराठी पाच चित्रपटाला संगीत दिग्दर्शन केले आहे़ सर्व परिसरात कौतुक होत आहे
Congratulations
उत्तर द्याहटवासर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखुप खुप शुभेच्छा सर जी तुम्हाला
उत्तर द्याहटवाCongratulations Sir❤️🤩
उत्तर द्याहटवा