२० ऑक्टोबर २०२०

बिलोली पञकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी शेख सुलेमान


बिलोली
 येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार शेख सुलेमान शे.अहेमद यांची बिलोली तालुका पञकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.१९ अॉक्टोबर रोजी बिलोली पंचायत समिती  सभापती निवासस्थानी पञकार संरक्षण समितीच्या नुतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक मावळते अध्यक्ष ए.जी.कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पञकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संदिप गायकवाड,इलियास शेख,नवाब शेख,मार्तंड जेठे,गंगाधर कुडके यांच्यासह पञकारांची उपस्थिती होती.आ.रावसाहेब अंतापुरकर,जि.प.सभापती संजय बेळगे,तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे,नायब तहसिलदार डाँ ओमप्रकाश गोंड,आर.जी.चौहाण,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी पा.पाचपिंपळीकर,उपसभापती शंकर यंकम,न.पा.उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी सभापती लालू शेट्टीवार,जेष्ठ पञकार रत्नाकर जाधव,नगरसेवक प्रकाश पोवाडे,मोहन पाटील बडूरकर,दिलीप पा.पांढरे,संदिप कटारे,श्रीनिवास पा.शिंदे, यांच्यासह लोकप्रतिनिधी,पञकार,सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...