मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्षपदी डॉ.सुनिल पवार यांची निवड

बीड : आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी डॉ.सुनिल पवार (वैद्यकीय अधिकारी माजलगांव) यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे. तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत बीड जिल्हा आयुर्वेदाचार्य अध्यक्ष ...

कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण मोहीम अंतर्गत भोकर येथे डॉ अविनाश वाघमारे निवासी वैद्यकीय अधिकारी यांची भेट

भोकर - संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून भोकर शहर अंतर्गत डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शेख फरीद नगर भागातील नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येत आहेत.  आज दि.१२ डिसेंबर रोजी डॉ अविनाश वाघमारे निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड यांनी भेट दिली, सर्वेक्षण पाहणी केली, सुचना व मार्गदर्शन केले.  यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर, सचिन कोंडबत्तेवार नांदेड, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, पांडुरंग तम्मलवाड, गणेश गोदाम आरोग्य कर्मचारी, शिल्पा खंडागळे स्वयंसेविका उपस्थित होते.

डॉ.पल्लवी प्रतापसिंह मानेयांची आयुष भारत पंढरपूर तालुका आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी निवड

सोलापूर : आयुष भारत पंढरपूर तालुका आयुर्वेदाचार्य अध्यक्ष पदी डॉ.पल्लवी प्रतापसिंह माने यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे. तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत पंढरपूर तालुका आयुर्वेदाचार्य अध्यक्षा डॉ....

आ.सतीश चव्हाण विजय झाल्याबद्दल बिलोलीत फटाके फोडून जल्लोष केला

बिलोली: मराठवाडा पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडी चे सतीश चव्हाण हे विजयाची हट्रिक केल्याबद्दल बिलोली येथील जुन्या बसस्थानक चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आले यावेळी बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,शहर अध्यक्ष अर्जुनराव अंकुशकर, नगर सेवक अनुप अंकुशकर,नगर सेवक प्रकाशपोवाडे,  नगर सेवक जावेद कुरेशी,शेख फारुख अहेमद,युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद गुडमलवार,संतोष पाटिल, सादीख पटेल,किरण लगुळकर,संदेश जाधव,शेख अहेमद,शिरगिरे,रमेश गुडमलवार सह महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित  होते.

कुंडलवाडीत 474 पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क

प्रशासकीय यंत्रणा संज्ज अठवडी बाजार बंद कुंडलवाडी (मोहम्मद अफजल) आज संपन्न होणा-या मराठवाडा (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघ आमदार निवड प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून येथील जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक 449 वर सी.सी.टी.व्ही काॅमेराचा नजरेत 474 मतदार मतदानाचा हक्क बजावणार तसेच 100% मतदान  पारपडण्यासाठी प्रशासनाचा वतीने आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. आज दि.१ डिसेंबर २०२० रोजी मराठवाडा (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारपाडणार येथील जिल्हा परिषद हायस्कूल बुथ क्र.449 मध्ये एकूण 474 मतदारा पैकी पुरूष मतदार 397 तर महिला मतदार 77 हे सकाळी 8=00 वाजेपासून सायंकाळी 5=00 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क सी.सी.टी.व्ही काॅमेराचा नजरेत मतदानाचा हक्क बजावणार बुथवर सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.संध्याकाळी येथील  मतदान केंद्रास बिलोली तालूक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कैलास वाघमारे यांनी भेट देवून पाहाणी केली व उपस्थितीतांना योग्य सुचना दिल्या यावेळी केंद्रप्रमुख तथा बिलोली तहसील चे नायब तहसीलदार निलावाड उत्तम व त्यांचे सहकारी मर...