बेळकोणी खुर्द ग्रा.पंचायतीवर संरपंचपदी गणपत भिमराव वाघमारे व उपसंरपंचपदी काशिनाथ गोपाळराव वक्करलावार याची बिनविरोध्द निवड
बिलोली ता.प्र.सुनिल कदम
बिलोली तालुक्यातील बेळकोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीवर युवा खंबीर नेतृत्व. तेजस्वीनायक तरुणाचे धडकन युवानेतृत्व संरपंचपदी गणपत भिमराव वाघमारे तर तरुण धडाडीचा नेता उपसंरपंचपदी काशिनाथ गोपाळराव वक्करलावार याची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सर्व सदस्याचे अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात गावच्या मतदारांना विश्वासात घेऊन नेतृत्व नवयुवकाच्या सत्ता हाती देऊन दडाकेबाज नविन बदल करुन गावच्या विकासाचे संधीचे सोने करण्याचे नविन संकल्प केला आहे.
ग्रामविकास पॕनलने बेळकोणी खुर्द ग्रामपंचायंतीवर या निवडनूकीत प्रा.शंकरराव नरसन्ना वक्करलावार व डॉ.प्रा.वैजनाथ अनमुलवार यांच्या पूढाकाराने गावाच्या विकासासाठी ग्रामविकास पॕनल च्या माध्यमातून यश आले आहे.
ग्रापंचायतीवर झेंडा फडकवला या येणाऱ्या पाच वर्षात बेळकोणी खुर्द चा सुंदर सर्वागीन विकास करणार असल्याचे व संधीचे सोने गावाचा विकास करुन तालुक्यात नवे तर महाराष्ट्र प्रगतीपतावरी विकास करण्याचा मानस बाळगुन .
पुढे
प्रा.शंकराराव वक्करलावार सरांनी आपले विचार मंथनातून मत वक्त करीत त्यांच्या पूढाकारातून भरभरून यश मिळाले आहे.
या विजयाचा जल्लोशात आंनदात गावकरी दि.11 गुरुवारी रोजी पार पडलेल्या संरपंच व उपसंंरपंचाच्या निवडणूकीत संरपंच गणपत भिमराव वाघमारे व उपसंरपंच काशिनाथ गोपाळराव वक्करलावार यांची बिनविरोध्द निवड झाल्याचे .
निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत संमितीचे बिलोली चे विस्तार अधिकार पि.आर.मुसळे व ग्रामविकास अधिकारी जि.के.कमठेवाड तसेच गावचे तलाठी एन. एल .मामडी व ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी चा स्टाॕप शेषराव कांबळे यांच्यासह समस्त गावकरी मंडळीच्या उपस्थित निवडणूक अधिकारी पि.आर.मुसळे यांनी संरपच व उपसंरपंच पदाचे निवड जाहीर केले.
या मुळे बेळकोणी खुर्द ग्राम पंचायंतीमध्ये नविन तरुणांना संरपंच व उपसंरपंचाची निवड होताच .
सर्व गावक-यानी गावातील प्रसिध्द इतिहासिक कृष्ण मंदीरात जावून दर्शन घेवुन सर्व निवडीच्या विजयाचा आंनदाच्या जल्लोश करीत सर्व गावक-यानी ग्रामपंचायतीच्या सर्व पदअधिका-याचे व संरपंच गणपत वाघमारे व उपसंरपंच व सदस्य व सदस्याचे मनपुर्वक अभिनंदन करुन त्यांचे शाल व पुश्पहार अर्पण करुन त्यांना पेडे खाऊ घालून स्वागत केले.
व पुढील कार्यास भरभराट गावाच्या विकास ग्रामविकास पॕनलने प्रगती करावी अशी अभिनंदन अशीर्वादाने स्वागत केले.
या ग्रा.प.हे नऊ सदस्य संख्या ची आहे.यापैकी सहा विजय गटातील आहेत.तर तिन विरोध्दी पॕनलचे होते पंरतु ग्रामविकास पॕनलचे मुख्य प्रमुख प्रा.शंकरराव वक्करलावार व डॉ.वैजनाथ अनमुलवार सरानी यश मिळवीले आहे. ग्रामविकास पॕनलकडे विजय घेऊन आपलेच दावेदार हे संरपंचपदी गणपत भिमराव वाघमारे.उपसंरपंचपदी काशिनाथ वक्करलावार .
तसेच सदस्य
विश्वनाथ यमनाजीआडबलवार व सदस्या सौ.मंजुळाबाई साहेबराव मामीडवार. सौ.अल्का वैजनाथ अनमुलवाड .सुजित किशनराव डोंगरे यानी सहा मिळून बहुमत सिध्द करुन बिनविरोध्द संरपंच व उपसंरपचपदी निवड झाली आहे.
विरोध्दी पार्टीला तिन सदस्य घेऊन गप्प असे चित्र जनतेतून सुर अयकावयास मिळालेआहे.
यानां धडादेण्यास एक आर्दश गुरु व म्हणून ग्रामविकास पॕनल चे
मुख्य प्रमुख प्रा.शंकरराव वक्करलावार व डॉ.प्रा.वैजनाथ अनमुलवार संरानी.
व प्रतिष्ठित जेष्ट मंडळी गावच्या विकासासाठी पुढे आलेले व जाहीर पाठीबां देण्यास पुढे येत म्हणाले की. डॉ धोडिंबा रामराव रायस्कर हे कृष्ण मंदीराचे ट्रस्टचे अध्यक्ष.
व नृसिंगराव रामन्ना त्रिमनवार. सुधाकर कापावार गावचे तंटामुक्त अध्यक्ष.
साहेबराव लचमन्ना मामीडवार
वाघमारे विठ्ठल. नागनाथ बाळके .माधवराव मरिबा वाघमारे. माधव विठ्ठल वाघमारे याच्यासह.
गावक-याच्या आदी सर्व उपस्थितीत. सर्व नवनिर्वाचित संरपंच गणपत वाघमारे व उपसंरपंचाचे काशिनाथ वक्करलावार व सदस्य व सदस्याचे अभिनंदन पत्रकार बांधवाच्या वतीने.
बिलोली महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे
कार्यअध्यक्ष सुनिल कदम.
लोकमत चे प्रतिनिधी गौतम लंके. हिवराळे पाटील सर व
कदम परिवाराकडून देविदास कदम.निर्वान कदम.
विकास ऊर्फे अमोल कदम. मित्र मंडळाकडून मनपूर्वक अभिनंदन करुन त्यांच्या अभिनंदनाचा सर्वत्र पंचकृषित वर्षाव शुभेच्छा होत आहे. व पुढील कार्यास अभिनंदन व स्वागत समस्त गावक-यानी शुभेच्छा दिले.
या निवडीस उपस्थितीत मान्यवराचे मनपुर्वक स्वागत करुन. त्यानी आदी चे आभार प्रा.शंकरराव वक्करलावार यानी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा