नांदेड - हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड येथील कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी संजय देशमुख, कैलास कल्याणकर,गणेश सातपुते, सत्यजीत टिप्रेसवार, सुभाष कल्याणकर, उमाकांत वाखरडकर, अशोक शिंदे, विजय चव्हाण, बालाजी आळणे, मोहन पेंढारे, मनोहर खानसोळे, रविंद्र तेलंगे, किरण कुलकर्णी, माधव वांगजे, गजानन आल्लापुरे, शेख खाजा कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा