२४ फेब्रुवारी २०२१

नागणी ग्रामपंचायंत च्या सौ.संरपंच लक्ष्मीबाई आगळे व उपसंरपंच गंगाधर यांनी पहिल्यांदाच जलजिवन मिशन अंर्तगत नळ योजना चे शुभांरभ संतोष पाटील शिंदे यांच्या हस्ते केले


बिलोली (ता.प्र.)सुनिल कदम
बिलोली तालुक्यातील नागणी ग्रामपंचायंत ने गावक-यासाठी पिण्यासाठी पाण्याची नळयोजना ही सर्वानां कनेक्शन   मिळावे अशी सर्वाच्या  घरी पिण्याच्या पाण्याची  प्रथम व्यवस्था होत आहे.
 या   जल जिवन मिशनअंर्तगत नळ योजना हे प्रत्येकाच्या दारी असा. संदेश संरपंच सौ.लक्ष्मीबाई गंगाधर आगळे यांच्या सर्व नवनिर्वाचीत ग्रामपंंचायतने नविन  संकल्प  केला.
 जलजिवन मिशन अंर्तगंत   पाणीपुरवठा नळ क्लेशन मिशन योजना हे नागणीच्या ग्रामपंचायतच्या संरपंच सौ.लक्ष्मीबाई गंगाधर आगळे व उपसंरपच गंगाधर  शिवराम शिंदे   व तसेच ग्रामसेवक वारले एन.जी.
व सर्व सदस्य व सदस्या च्या हस्ते भुमिपुजन करुन प्रांरभ केले. जलजिवन मिशनअंर्तगत नळ क्लेशन योजना ही गावातील नागरिकांना  पाणी पुरवठा  व्हावे व  नविन विकास  कामाने    नारळ फोडुन शुंभारभ करुन.एक पाउल पुढे गती ने देत
गावक-याच्या उपस्थितीत  विकास कामाची सुरुवात   केले.यावेळी सर्व ग्रामपंचायंच चे सदस्य  दिव्यरत्न भिमराव कांबळे. व सदस्या 
 हानमाबाई हौसाजी कोकेरे.
प्रल्हाद मोहन निदाने .माधव भिमराव इबितवार व सेवासोसायटी चे चेरमन आंनदराव रावसाहेब  शिंदे.
नागोराव रामचंद्र शिंदे.मारोती हौसाजी अगळे.
दत्ताहरी गंगाधर कोकरे. भिमराव लच्छीराम कांबळे. गजानन हौसाजी कोकरे व सर्व समस्त गावकरी मंडळीच्या  उपस्थितीत नागणी ग्रामपंचायंतीचे विकास कामाला एक पाउल पुढे  जल है तो   कल है. असा संदेश प्रमाणे   
जल जिवन मिशनेने कामाची पहील्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरीका साठी  महत्वाचा  मार्ग काडून  सुरुवात केली . 
 हा  असा नविन संकल्प  केला आहे.जलजिवन मिशन अंर्तगत विकास कामाची  मिशन ला शुंभारभाने सुरुवात नारळ फोडून पुजनाने प्रांरब  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...