मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे जागतिक तंबाखू नकार दिन संपन्न

  भोकर - आज दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिना निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.  दि.३१ मे हा दिवस सर्व आरोग्य संस्थेमध्ये *" जागतिक तंबाखू विरोधी दिवस "* म्हणून साजरा करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले व भारत सरकारच्या सन २००३ कोटूपा कायदा माहिती, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती व तंबाखू विरोधी प्रतिज्ञा वाचन डॉ राजाराम कोळेकर दंत चिकित्सक यांनी केले व सर्वांनी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ सारीका जेवळीकर, डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अपर्णा जोशी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कु.रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, राजश्री ब्राम्हणे, संगिता महादळे, ज्योती शेंडगे,  दिवटे, संगिता पंदिलवाड, मुक्ता गुट्टे, वर्षा राऊत परिचारिका, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अली, सुरेश डुम्मलवाड, सुधाकर गंगातीर आरोग्य मि...

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ राजाराम कोळेकर, डॉ अपर्णा जोशी, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कु.रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती ज्योती शेंडगे अधिपरिचारीका आदी उपस्थित होते.

सत्यजीत टिप्रेसवार हे कोरोना काळातील आरोग्य सेवेचे कोरोना दुत - विजय चव्हाण

    नांदेड- जगभर मागील वर्षा पासून आपण कोविड-१९ या महामारीस सर्वजण तोंड देत अाहोत.हा तसा काळच वाईट आहे.या वाईट काळात माणूसकी,प्रेम,स्नेहातून एकमेकांना जपणे खूप मोठी गरज आहे.परंतू कोरोनाच्या काळात लांबूनच गर्दी न करता,घरा बाहेर न पडताही सुरक्षित राहूनच आपल्या सर्वांना एकमेकांचे आरोग्य जपत आनंदत्सव साजरा करायचा आहे. या साठीच हा लेख प्रंपज आहे. आमच्या आरोग्य सेवेतील सर्व कर्मचा-यांत लोकप्रिय असलेले आमचे मित्र सत्यजीत टिप्रेसवार यांचा आज दि. १८ मे रोजी वाढदिवस आहे. त्यानिमीत्त त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा,जीवनशैलीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.   सत्यजीत हे सतत कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून व कोविड-१९ च्या त्रीसुत्रीचा योग्य उपयोग, खबरदारी व काळजी घेऊन ते कार्य,जवाबदारी रुग्णालयात पार पाडत असतात. यामध्ये अद्याप पर्यंत ते कोरोना पॉझिटिव्ह आले नाही हे विशेष आहे.त्यांनी कोरोना लसीकरणा मध्ये  कोविशिल्ड या लसीच्या दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना सुध्दा कोरोनाची बाधा अद्यापपर्यंत झाली नाही. त्यांची पत्नी गृहनी व आमच्या ताई सौ.रंजना ताई ...

जागतिक परिचारिका दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे संपन्न

भोकर - आज दि. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिना निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.  फ्लॉरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी पुष्षहार अर्पण केले. श्रीमती वैशाली कुलकर्णी अधिपरिचारीका यांनी प्रतिज्ञा वाचन केली व सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.  यावेळी डॉ नितीन कळसकर, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, राजश्री ब्राम्हणे, प्रियंका बक्केवाड, दिवटे, संगिता पंदिलवाड, मुक्ता गुट्टे, वर्षा राऊत परिचारिका, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर, मल्हार मोरे औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड आरोग्य कर्मचारी, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र,बबलू चरण आदी कर्मचारी उपस्थित होते.

अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य किटचे वाटप करणार : आयुष भारत

अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर :  समाजसेवक अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब सूळ यांचा 9 मे चा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचे आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी सांगितले. यांच्या वाढदिवसा  निमित्त आयुष भारत ने एक उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा चे आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या किटमध्ये  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा देण्यात येणार आहे. अमृतवेल काढल्याचे फायदे... - रोगप्रतिकारक क्षमता वाढते - ताप कमी होण्यास मदत - मलेरिया, टॉयफाइडवर फायदेशीर - पोटाच्या समस्या दूर होतात - मधुमेहावर गुणकारी - दम, खोकला आणि कफ कमी होतो - लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. सकाळी व रात...